​तू असा ऑनलाइन रहा  शुक्र तारा, मंद वारा, गूगल वर व्हेदर पहा… वायफाय आहे, ब्रॉडबैंड आहे , चांदणे स्क्रीनवर पहा… फेसबुक वरती शेअर करुनी, माझी तू काँमेंट पहा तू सदा ऑनलाइन रहा… मी कशी फेसबुकवर सांगू भावना माझ्या तुला… तू मला समजुन घे रे व्होंट्सअप वरूनी साजणा… मेसेजिंगचा छंद माझा आज तू पुरवून पहा… तू