Tag: ऐतिहासिक

भीमा कोरेगावची लढाई

*भीमा कोरेगावची लढाई* आज ‘स्व’ जातीचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी अनेक चुकीचे प्रयत्न चालू असतात. यातलाच एक प्रकार म्हणजे भीमा कोरेगावंची लढाई. २८००० पेशवा/मराठा सैन्याचा इंग्रजांच्या पदरी असलेल्या अवघ्या ५०० महार सैन्याच्या तुकडीने पराभव केल्याची ही कथा सांगितली जाते. त्याकाळी महारांना पेशव्यांच्या राज्यात दिली जाणारी अमानुष वागणूक सर्वश्रुत आहेच. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध् लढाई जिंकणाऱ्या महार सैन्याच्या

शिवाजी महाराज व गोब्राम्हणप्रतिपालक

शिवाजी महाराज व गोब्राम्हणप्रतिपालक ​ १) *#गोब्राम्हणप्रतिपालक* वाले ज्या मोरया गोसावी यांच्या देवस्थानाला दिलेल्या एकमेव दान पत्राचा दाखला देतात, ते म्हणजे अष्टविनायकपैकी मोरगाव, थेऊर, रांजणगाव वगैरे देवळांच्या संस्थानांचे अधिपती त्यांच्या चिरंजीव चितामणीला त्यांनी गणेशाचा अवतार घोषित केले होते. याच चिंचवडकर देवांना _”तुमची बिरुदे आम्हांस द्या। आमची बिरुदे तुम्ही घ्या।”_ असे खडसावणारे पत्र शिवरायांनी लिहले होते.

मॅग्ना कार्टा’ करार

मॅग्ना कार्टा’ करार १५ जून २०१७: बरोबर ८०२ वर्षांपूर्वी जगाच्या इतिहासातील एक विस्मयकारक घटना इंग्लंडमधील रनीमीड येथे घडली. इंग्लंडचा राजा किंग जॉन ह्याने ‘मॅग्ना कार्टा’ वर त्याच्या संमतीची मोहोर उमटवली.  काय होते हे ‘मॅग्ना कार्टा’ प्रकरण आणि का ते इतक्या महत्त्वाचे आहे हे आज आपण पाहूया.  बाराव्या शतकाचा उत्तरार्ध आणि तेरावे शतक इंग्लंडसाठी खूप धामधूमीचे