Stalagmite अमरनाथ गुहेत जशी आहेत तशी जगात अनंत ठिकाणी तयार होणारया बर्फाच्या आकृत्या

Stalagmite अमरनाथ गुहेत जाशी आहेत तश्या जगात अनंत ठिकाणी तयार होणारया बर्फाच्या आकृत्या

अन्धश्रध्दा आमच्या पाचवीलाच पुजली आहे. अणि ती जाणून बुजून वाढवली जाते आहे, आणि अन्धश्रध्द लोक न विचारता त्यापुढे माना तुकवीत आहेत. २ हजार वर्षांचा इतिहास तरी याची साक्ष देतोय की कोणत्याही धर्माचा देव ना कधी स्वतःला नाआताच्या मंदिरांना आणि ना भाकताना वाचवू शकला आहे. तरी लोक आहेत तसेच आहेत, त्यांना प्रश्न पडत नाहीत.

 

 

Add a Comment

Your email address will not be published.