Category: जरा हटके , थोडे वेगळे

वा (त्र) टीका

वा(त्र)टीका   अन कोलेजच्या पहिल्याच दिवशी ती आली भरल्या अंगान, गेली रंगवून कित्येकांना वेगवेगळ्या रंगान, कोणी झाडावर  कोणी गाडीवर तर कोणी बाजूच्या मुलीवर आदळला होता, आपल्याच कोलेजच्या गार्डनमध्ये आपल्याच लैलेसंग बसलेल्या, माजुनाचा  दावा डोळा देखील पटकन लवला होता, आपल्या कातील अदाकारीन घ्यायल करीत, ती शिरली थेट प्रिन्सिपलच्या ऑफिसात, तिथे मात्र रखवालदाराने तिची केली नाचक्की, ठणकावून तिच्या पाठीवर मारला

जंगलावरून तरंगणारी बोट…

   एक अदभूत नजारा निसर्गाचा.. ​स्थळ – डावकी सिलाॅंग ( मेघालय) पासून१००कि.मी.उम्नघाट नदीचे  पाणी एवढे नितळ, स्वच्छ.. असं  वाटतं की नाव हवेत तरंगतेय….