Author: SNEHA SHARMA

वा (त्र) टीका

वा(त्र)टीका   अन कोलेजच्या पहिल्याच दिवशी ती आली भरल्या अंगान, गेली रंगवून कित्येकांना वेगवेगळ्या रंगान, कोणी झाडावर  कोणी गाडीवर तर कोणी बाजूच्या मुलीवर आदळला होता, आपल्याच कोलेजच्या गार्डनमध्ये आपल्याच लैलेसंग बसलेल्या, माजुनाचा  दावा डोळा देखील पटकन लवला होता, आपल्या कातील अदाकारीन घ्यायल करीत, ती शिरली थेट प्रिन्सिपलच्या ऑफिसात, तिथे मात्र रखवालदाराने तिची केली नाचक्की, ठणकावून तिच्या पाठीवर मारला

बाइक योग

नेट से ….          मेकइन इंडिया  डिजिटल भारताची तेज रफ्तार  !!          ” कोणास ही कळेना या मातीत काय आहे ,  कोणास ही पटेना आमचे ही स्वप्न आहे , कोणी काही म्हणावे हा दैवयोग आहे ,              जाणतो फक्त आम्ही हा बाईक योग आहे