श्री.सुभाष चुत्तर – आभाळाएव्हड्या हृदयाचा उद्योजक अनुकरणीय उद्योजक श्री.सुभाष चुत्तर – आभाळाचं हृदय असलेला उद्योजक   “कुलकर्णी, तुम्ही आमचा चाकणचा कारखाना बघायला या, तिथे आपण बोलू.” सुभाष चुत्तरांनी आम्हाला त्यांच्या चाकण MIDC मधल्या “असोसिएटेड मॅन्युफॅक्चरींग” या कारखान्यास भेट देण्याचे आमंत्रण दिले. आम्ही तळवलकर ट्रस्ट मधली ट्रस्टी मंडळी ठरल्यादिवशी कारखान्यात धडकलो. आयत्यावेळी सरांना काही काम निघाले