ANNA KASE JAGE ZALE

जनतेत पुन्हा एकदा सत्याग्रहाची ज्योत पेटवणारे , शांततेच्या मार्गाची सत्याग्रहाची गांधीजींची पुन्हा आठवण करून देणारे अण्णा आहेत कोठे.

भारताच्या सरकारला गदागदा हळवणारा, माहितीचा अधिकार, लोकपाल यासाठी दिल्लीच तख्त गदागदा हळवणारे अण्णा कुठे आहेत?

अण्णा खरच लोकपालसाठी लढत होते का? का फकत काँग्रेसला खिळखिळे करण्यासाठी हा सगळा खटाटोप होता असा आता प्रश्न पडला आहे. आधीच बहुमतात नसलेल्या काँग्रेस सरकारला जो मान्य केला तो लोकपाल कायदा राबवता आला नाही हे समजू शकतो. पण 2014 मध्ये बहुमतातील स्थिर सरकार आले. आणि त्यांनी तर वेगवेगळी फुटकळ कारण द्यायला सुरुवात केली, जो मंजूर झालेला कायदा होता ती आणखी खिळखिळा किंवा शोभेच्या बहुल्यागत बनवला, माहितीचा अधिकार ठिकठिकाणी बंद केला तरी अण्णा तुम्ही गप्प का?

सध्याचे सरकार इतके विचित्र निर्णय घेत आहे तरी गोहत्याबंदी, जनावरांबद्दल नवीन कायदे, शेतकऱयांकडे केले जाणारे दुर्लक्ष, पेटलेला काश्मीर, नक्षलवाद, नोटबंदी, RBI ला माहिती अधिकारातून बाहेर काढणे आणी हे सगळे दिसत असून अण्णा तुम्ही आणी तुमची टीम गप्प का?

रोम जळत असताना न्यूरो फिडेल वाजवत होता तस तुम्ही एक पोलीस अधिकारी अवैध दारू धंद्याला मदत करतो म्हणून आंदोलनाचा इशारा देतात, देशातील इतके मोठे प्रश्न दिसत नाहीयेत का तुम्हाला.

आतातरी तुम्हाला जाग येईल या आशेने एक नागरिक आणी तुमच्या सगळ्या आंदोलनांना पाठिंबा देणारा कार्यकर्ता म्हणून तुमच्याकडे बघणार्याना अचानक तुम्ही जागे आलेजनतेत पुन्हा एकदा सत्याग्रहाची ज्योत पेटवणारे , शांततेच्या मार्गाची सत्याग्रहाची गांधीजींची पुन्हा आठवण करून देणारे अण्णा आहेत कोठे.

भारताच्या सरकारला गदागदा हळवणारा, माहितीचा अधिकार, लोकपाल यासाठी दिल्लीच तख्त गदागदा हळवणारे अण्णा कुठे आहेत?

अण्णा खरच लोकपालसाठी लढत होते का? का फकत काँग्रेसला खिळखिळे करण्यासाठी हा सगळा खटाटोप होता असा आता प्रश्न पडला आहे. आधीच बहुमतात नसलेल्या काँग्रेस सरकारला जो मान्य केला तो लोकपाल कायदा राबवता आला नाही हे समजू शकतो. पण 2014 मध्ये बहुमतातील स्थिर सरकार आले. आणि त्यांनी तर वेगवेगळी फुटकळ कारण द्यायला सुरुवात केली, जो मंजूर झालेला कायदा होता ती आणखी खिळखिळा किंवा शोभेच्या बहुल्यागत बनवला, माहितीचा अधिकार ठिकठिकाणी बंद केला तरी अण्णा तुम्ही गप्प का?

सध्याचे सरकार इतके विचित्र निर्णय घेत आहे तरी गोहत्याबंदी, जनावरांबद्दल नवीन कायदे, शेतकऱयांकडे केले जाणारे दुर्लक्ष, पेटलेला काश्मीर, नक्षलवाद, नोटबंदी, RBI ला माहिती अधिकारातून बाहेर काढणे आणी हे सगळे दिसत असून अण्णा तुम्ही आणी तुमची टीम गप्प का?

रोम जळत असताना न्यूरो फिडेल वाजवत होता तस तुम्ही एक पोलीस अधिकारी अवैध दारू धंद्याला मदत करतो म्हणून आंदोलनाचा इशारा देतात, देशातील इतके मोठे प्रश्न दिसत नाहीयेत का तुम्हाला.

आतातरी तुम्हाला जाग येईल या आशेने एक नागरिक आणी तुमच्या सगळ्या आंदोलनांना पाठिंबा देणारा कार्यकर्ता अस वाटत असताना अचानक तुम्ही जागे झालात पण आहात नेमके कोणाच्या बाजूने, शेतकऱ्यांच्या का भाजपा सरकारला त्रास होऊ नये म्हणून सरकारच्या???