अथेति काव्यसंग्रह unभान गदक अथेति यां स्थितींचा  भूलभुलैया  प्रसाद कुमठेकर कवी महेशलिलापंडित यांचा १९९४ला सुरु झालेल्या काव्य प्रवासाचा पहिला थांबा “अ थे  ति” या  काव्यसंग्रहाचा रसग्रहण   मी  लहानपणी भीती जावी म्हणून म्हणत असलेल्या रामरक्षेत आलेला “अथ”, अथ ध्यानम् ।। ध्यायेदाजानुबाहुन्, धृतशरधनुषम्, बद्धपद्मासनस्थम् पीतं वासो वसानन्, नवकमलदलस्पर्धिनेत्रम् प्रसन्नम्।  आन बुद्धी यावी म्हणून म्हणत असलेल्या गणपती